शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार जाणार मामाच्या गावाला आठवणींना उजाळा : आजोळी गोळीवडेला १० जानेवारीला देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:46 IST

कोल्हापूर : मामाचा गाव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

कोल्हापूर : मामाचा गाव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्ट्रवादी दी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे तरी याला कसे अपवाद असतील? म्हणूनच पवार हे १० जानेवारीला पन्हाळा तालुक्यातील गोळीवडे या आपल्या मामाच्या गावाला आवर्जून भेट देणार आहेत.

शरद पवार आणि कोल्हापूर यांच्यामधील नाते सर्वश्रुत आहे. कोल्हापूरकरांवरही पवार कुटुंबीयांनी मनापासून प्रेम केले आणि पवार यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी भरभरून दिले. पन्हाळा तालुक्यातील गोळीवडेसारख्या छोट्या गावात भोसले कुटुंबीयांत त्यांच्या आई शारदातार्इंचा जन्म झाला होता.पवार ९ जानेवारीला राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटनासाठी कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत.

यावेळी सकाळी अकरा वाजता लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाºया पुरस्कार सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. दुसºया दिवशी म्हणजे १० जानेवारीला सकाळी ते गोळीवडे येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. तेथून जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या घरीजाणारआहेत.

बाबासाहेब पाटील यांच्या आर्इंचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे सात्वन करण्यासाठी ते तिथे जाणार आहे.एकंदरीतच, शरद पवार यांच्या या दौºयाने जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असून, गोळीवडे ग्रामस्थांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे.स्थानिक ग्रामस्थांची इच्छाशरद पवार व त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरात आले की त्यांच्या नातेवाइकांना भेट देतात; पण ते आजोळी गोळीवडेला कधी गेले नाहीत. पवार यांनी गोळीवडेला यावे, अशी तेथील ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यांनी अनेक वेळा पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे तसा आग्रहही धरला होता; पण व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना आतापर्यंत जाणे शक्य झाले नव्हते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर